लक्षात घ्या, जर एखाद्या मुलाचं वय दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असा मुलगा बँकेत खातं उघडू शकतो आणि ऑपरेटही करू शकतो.
रियल इस्टेट फर्मशी संबंधित प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असतानाच साऊथ सिनेमातील सुपरस्टार महेश बाबूला ईडीची नोटीस मिळाली आहे.
बीसीसीआयने 2024-25 हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेहमीप्रमाणे कोट्यावधी रुपये मिळत राहील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सोमवारी राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे आकस्मिक निधन झाले. कारण स्पष्ट नाही असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
कधी कधी तुम्ही जितके कर्ज घेतले त्यापेक्षा जास्त पैशांची गरज असते. या परिस्थितीत लोन टॉप अप हा एक पर्याय असतो.
टॅरिफच्या निर्णयामुळे चिनी राज्यकर्त्यांचा तिळपापड झाला आहे. यातच आता चीनने जगभरातील देशांना धमकीच देऊन टाकली आहे.
शनिवारी सुद्धा हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून रॅली काढली. यात राष्ट्रपती ट्रम्प यांच्या धोरणांचा जोरदार विरोध करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे.