मेडिकल जर्नल लॅन्सेटचा एक अहवाल सांगतो की भारतात मिरगी (अपस्मार) आजाराचे साधारण 1.2 कोटी रुग्ण आहे.
भारतीय जनता पार्टीच्या रेखा गुप्ता यांच्या रुपाने देशात 18 वी महिला मुख्यमंत्री मिळाली असेच म्हणता येईल.
महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. महसूली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रयागराजमधून वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यात विष्ठेत असणारे जिवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत होणार आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. गुरुवारी दुपारपासून सामना सुरू होणार आहे.
जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे नियमांत बदल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यात पाच लाख महिला अपात्र ठरल्या. त्यानंतर आता आणखी दोन लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
दोन दिवसांत पुण्यातील काही नेते आमच्या पक्षात येणार आहेत. कोण आमच्या पक्षात प्रवेश करणार त्यांची नावे मी सांगणार आहे, असा दावा मंत्री सामंत यांनी केला.
भारत सरकार सिगारेट आणि तंबाखूशी संबंधित दुसऱ्या उत्पादनांवर कंपंसेशन सेस हटवून जीएसटी वाढवण्याचा विचार करत आहे.