आताही हवामान विभागाने विदर्भात पावसाचा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कडाक्याच्या उन्हाचा इशारा दिला आहे.
राज ठाकरे आणि राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याची भेट झाली तर राजकारण तापण्यास सुरुवात होते.
एखादी कार किंवा एखादे घर खरेदी करायचे असेल तर बहुतेक लोकांना कर्ज घेण्याशिवाय (Loan) दुसरा पर्याय नसतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य नदी आहेत. म्हणून मी भाजपात आलो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी भाजपात प्रवेश केला असे पंडीत पाटील म्हणाले.
भारतीयांसाठी 85 हजारांपेक्षा जास्त व्हिसा चीन दूतावासाने जारी केले आहेत.
नांदेड ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम मशीन बसवण्यात आले आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपुरातील माजी नगराध्यक्षांसही दिग्गज स्थानिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.
आयसीसीच्या या क्वार्टरली बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नकवी गैरहजर राहिले.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आपला फोन आपल्या सगळ्या गोष्टी ऐकत तर नाही ना.. काय हे खरं आहे का? अन् जर हे खरं असेल तर यातून वाचण्याचा मार्ग नक्की काय आहे?