आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू. पुढील पंधरा दिवसांत संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे.
Dhanashree Verma : टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल सध्या (Yuzvendra Chahal) सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कारण त्याची पत्नी धनश्री वर्मासोबत तो (Dhanashree Verma) घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाहीत, तेव्हापासून या बातम्यांना हवा मिळत आहे. यानंतर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आणि लग्नाचे काही […]
टोकन घेण्यासाठी येथे टोकन केंद्र तयार केले आहेत. येथे टोकन वाटप सुरू होण्याआधीच धावपळ सुरू झाली.
रशियाने युक्रेनच्या जापोरिज्जिया शहरावर मोठा मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यात कमीत कमी 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
घर खरेदी करण्याआधी डाऊन पेमेंटसाठी मोठी रक्कम आधीच जमा केली पाहिजे. जितके जास्त डाऊन पेमेंट भराल तितका तुमचा हप्ता कमी राहिल.
सन 2024 मध्ये देशातील 8 मोठ्या शहरांत घरांच्या विक्रीत 7 टक्के वाढ झाली आहे. एकूण 3 लाख 50 हजार 613 घरांची विक्री झाली आहे.
Jitendra Awhad on Sunil Tatkare : राज्याच्या राजकारणात आज अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आमच्यासोबत या अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. या घडामोडीने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या घडामोडींवर आता शरद पवार गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
मी महिला वेश्या पाहिली होती मात्र पुरुष वेश्या पहिल्यांदाच पाहिली असे उत्तम जानकर म्हणाले आहेत.
भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.