विधानसभा निवडणुकीत मनसेने मते खाल्ल्यामुळे दहा उमेदवार पराभूत झाले असा दावा राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ओव्हर गती कमी राखल्याचे कारण देत आयसीसीने पाकिस्तानवर संघावर कारवाई केली.
Critical Illness Insurance Cover : गंभीर आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना मोठी रक्कम खर्च करावी लागते. जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला (Health Insurance) असेल तर त्यात साधारण आजारांचे संरक्षण मिळू शकते. पण कॅन्सर, हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजरांच्या वेळी ही पॉलिसी कामी येईलच असे नाही. अशा वेळी तुम्हाला इलनेस कव्हरची गरज भासू शकते. काय आहे क्रिटिकल इलनेस […]
राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळांचे खूप लाड केले. आता त्यांचे आणखी किती लाड करायचे, त्यांना जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या.
चीन वेळोवेळी अशा घातक आजारांचा सामना करत असतो. पण चीनमध्येच असे आजार का पसरतात? याची कारणे जाणून घेऊ या..
धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री साहेब ह्यांना आवरा नाहीतर आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महाराष्ट्राच्या सुभेदारीत माझी लढाई नाही तर दिल्लीच्या राजासाठी आहे. राजा बनण्यासाठी आहे असे महादेव जानकर म्हणाले.
काँग्रेसचे सरकार हटवून आम्ही सत्तेत आलो. सत्ता मिळाली तेव्हा आम्ही जनतेचचं काम केलं. त्यामुळे आजही महादेव जानकर भिकारीच आहे.'
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.