धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना बडतर्फ का करू शकत नाही.
अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोंतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
अमेरिकेने युक्रेनबरोबरील खनिजांची डीलही रद्द केली आहे. ही एकच डील युक्रेनच्या बाजूने जात होती.
तुम्हीसुद्धा बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारखे जंक फूड खात (Junk Food) आहात का? खात असाल तर आताच सावध व्हा.
राज्यातील सर्वच कुटुंबातील व्यक्तींचे उत्पन्नाचे साधन कोणत, ते काय उद्योग करतात, या सगळ्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली आहे.
मागील सरकारच्या काळात एफआरपीबाबत जो निर्णय घेण्यात आला होता त्याचे विश्लेषण करू असा युक्तिवाद सरकार पक्षाने न्यायालयात केला.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी तात्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही टवाळखोरांनी मुक्ताईनगर येथील यात्रोत्सवात चक्क केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली. या प्रकरणी मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या […]