- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
मोठी बातमी! यु्क्रेनचा रशियावर ९/११ सारखा हल्ला; इमारतींवर ड्रोन अटॅकने खळबळ Video
Kazan Drone Attack : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ला आठवतोय का अगदी त्याच पद्धतीने हल्ला झाल्याची (Kazan Drone Attack) घटना घडली आहे. युक्रेन आणि रशियात दोन वर्षांनंतरही युद्ध सुरुच (Ukraine Russia War) आहे. युक्रेन आता रशियातील शहरांना टार्गेट करू लागला आहे. अमेरिकेची मदत आणि घातक मिसाइल्सचा वापर करण्याची मुभा मिळाल्यानंतर युक्रेन अधिकच आक्रमक झाला […]
-
Video : “मंत्रिपदाची इच्छा होतीच पण मिळालं नाही याची खंत”, सोळंकेंनी मनातलं सांगितलंच..
माझी मंत्रिपदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.
-
मुंबई महापालिका ठाकरे गट स्वबळावर लढणार? राऊतांच्या वक्तव्यातून मोठे संकेत
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
-
राम शिंदेंना सभापतीपद देऊन फडणवीसांनी काय साधलं? जाणून घ्याच!
विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही भाजपने राम शिंदेंना ताकद दिली. विधानपरिषदेवर घेतलं. सभापती केलं.
-
‘नानां’च्या ‘वनवास’ला थंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी फक्त ‘इतकी’ कमाई
'वनवास' हिंदी चित्रपटाला पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला.
-
अखिलेश शुक्लाचे ग्रह फिरले! खासगी गाडी, अंबर दिवा जप्त; कल्याणप्रकरणी कारवाई
मराठी माणसांविषयी गरळ ओकणाऱ्या अखिलेश शुक्लाचेही ग्रह फिरले आहेत. त्याच्या विरुद्ध कारवाईचं सत्रच सुरू झालं आहे.
-
खातेवाटप का रखडलं, मंत्र्यांना खातं कधी मिळणार? शिंदे गटाच्या मंत्र्यांचं मोठं विधान
खातेवाटप का रखडलं, याचं उत्तर पाटील यांनी दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
राज्यमंत्रिपदाची ऑफर नाकारली, नाराज भुजबळ मुंबईत; कोणता निर्णय घेणार?
प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय राज्यमंत्रिपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले. मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे.
-
क्रिकेट नंतर हॉकी! भारतात जाण्याआधी परवानगी घ्या; पाकिस्तान सरकारचे आदेश
ज्युनियर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात संघ पाठवण्याआधी परवानगी घ्यावी, असे आदेश पाकिस्तान सरकारने दिले आहेत.
-
“माजोरड्यांचा माज उतरवणारच”, ‘कल्याण’ प्रकरणी फडणवीसांनी ठणकावलं!
कल्याण शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसांना मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद आज विधीमंडळ अधिवेशनात उमटले.









