बॅडमिंटनपटू नित्या श्रीसिवन हीने (Nitya Sre Sivan) या स्पर्धेतील सामन्यात कांस्यपदकाची कमाई केली.
कोल्हापूर शहरातील गेबी चौकात भाजप नेते समरजित सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप सुरू करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात सत्ता पालट झाल्यानंतर तेथील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलू लागला आहे. वायएसआर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील बेगुसराय (Bihar News) मतदारसंघाचे खासदार गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला झाला.
पुणे शहरात काही दिवसांपू्र्वी खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार उघडकीस आला होता. या खुनाचा उलगडा झाला आहे.
जेडीयूचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी राजीनामा दिला आहे. यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणे दिली.
ठाणे एक्सप्रेस रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरून प्रवाशांत वाद झाला. या घटनेची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानच्या (Pakistan) माजी लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांची (General Pervez Musharraf) काही मालमत्ता आजही भारतात आहे.