पीटीआयच्या रिपोर्टनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्यावर सहमती बनली आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाने नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.
नवीन विधीमंडळ पक्षनेत निवडण्यासाठी भाजप आमदारांची बैठक होणार आहे. यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
सुनील पाल यांच्या पत्नीने सांगितलं की सुनील आता बरे आहेत. दिल्लीहून मुंबईला परतत आहेत. त्यांचं पोलिसांशी बोलणं झालं आहे.
मार्शल लॉच्या निर्णयाला देशातील जनतेने तीव्र विरोध केल्यानंतर फक्त सहाच तासांत सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला.
अजित पवार सात कॅबिनेट मंत्रिपदांची मागणी करू शकतात. तसेच राज्यमंत्रिपदा आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली जाऊ शकते.
तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेलं तसं आमच्याकडे राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अम्पायरने आऊट दिल्यावर थर्ड अम्पायर असतो
थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
पराभवानं खचून न जाता अधिक जोमाने काम करू यासाठी मला तुमचीही साथ लागणार आहे अशी साद थोरातांनी संगमनेरकरांना घातली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी अजितदादा दिल्लीत दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.