यूएस ओपन स्पर्धेत एक मोठा उलटफेर झाला आहे. सर्बियाचा स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का बसला आहे.
आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर आपण लढणारच आहोत पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे असे अजित पवार म्हणाले.
पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये प्रीती पालने भारतासाठी शानदार कामगिरी करत अॅथलेटिक्समधील पदकांचे खाते उघडले.
राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असून लवकरच पावसाला सुरुवात (Heavy Rain) होण्याची शक्यता आहे.
सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असे म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांवरच संताप व्यक्त केला.
हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडी (Haryana Elections) वेगाने घडू लागल्या आहेत.
शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्थाच नाकारली आहे. सुरक्षा यंत्रणांचे वाहन घेण्यासही शरद पवारांनी नकार दिला.
भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात याची माहिती हुरून इंडिया रीच लिस्टमध्ये देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला मोदींनी हजेरी लावली.
आम आदमी पार्टी सोडून भाजपात गेलेले (BJP) पाच नगरसेवकांपैकी एक रामचंद्र पुन्हा माघारी परतले आहेत.