बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार म्हणून येथील कापड उद्योग आहे. देशातील हिंसाचाराचे चटके या उद्योगाला बसले आहेत.
हरियाणा राज्यातील हिसार महापालिकेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
केंद्र सरकारने यूपीएससीला नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी विविध टप्प्यात उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे.
मालवणमधील राजकोट किल्ला परिसरात बुधवारी मोठा राडा झाला. या प्रकरणी मालवण पोलिसांनी 42 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आता (Jay Shah) थेट आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
गुजरात राज्यात मुसळधार पाऊस होऊन पुराचं (Gujarat Rains) संकट निर्माण झालं आहे. या पुरामुळे सगळीकडे हाहाकार उडाला आहे.
सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव आठवडाभरात मान्य करण्यात येईल अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
पुतळा कोसळण्यामागे काय कारणे आहेत आणि या घटनेसंदर्भात कारणमीमांसा करण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय.
चंपाई सोरेन दिल्लीवरून थेट राजधानी रांचीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले