टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे.
भाजपाचे दिग्गज नेते प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक वसंत देशमुख लवकरच तुतारी हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
अजित पवार आज थेट राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला परिसराची त्यांनी पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
स्माइल पे युजर्सना फक्त आपला चेहरा स्कॅन करावा लागेल. या पद्धतीने ते पैसे देऊ शकतील. फक्त दोन टप्प्यांतच हा व्यवहार पूर्ण होतो
काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाइन करणाऱ्या चेतन पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अजित पवार आमच्यासोबत आल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात वेळ गेला.
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची एसईसी पदावर नियुक्ती करण्याच्या हालचाली विरोधी पक्षाच्या रडारवर आल्या आहेत.
पाकिस्तानात राहत असलेल्या चीनी नागरिकांनी तत्काळ पाकिस्तानातून चालते व्हावे असा इशारा बीएलएने दिला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पु्ण्यात मोठी कारवाई केली आहे. कोंढवा भागात छापेमारी केली.