हिंडनबर्गने केलेले आरोप अदानी समुहाने नाकारले आहेत. नफा कमावण्यासाठीच हा उद्योग सुरू असल्याचे ग्रुपने म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाइल फोन हॅक झाला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
हरियाणा सरकारने सरबज्योतला क्रीडा विभागात उपसंचालक पद दिले होते. मात्र सरबज्योतने पद स्वीकारण्यास नकार दिला आहे.
अमेरिकेला सेंट मॉर्टिन बेट देण्यास नकार दिला याचा परिणाम म्हणून आज मला सत्तेतून बेदखल व्हावे लागले असा दावा शेख हसीनांनी केला
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. मनसेचे हे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे.
बांग्लादेश सैन्याच्या वाहनावर हल्ला झाला आहे. गोपालगंज भागात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात 15 जण जखमी झाले आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक्स भारताने फक्त सहा पदके जिंकली. यात एकही सुवर्णपदकाचा समावेश नाही. पाच कांस्य आणि एक रजतपदक आहे.
रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान वि भागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.