श्रीलंके विरुद्धचा सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक टाय सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली.
पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड या जागा आम्हालाच मिळायला हव्यात असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का?
अजितदादांनी वेगळे लढावं अशी भाजपाची रणनीती असू शकते. जाणीवपूर्वक भाजपच्या नेत्यांकडून अजितदादांवर टीका केली जात आहे.
अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते असा खळबळजनक आरोप तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंनी केली.
देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.
डॉ.सुजय विखे यांच्या उमेदवारीचा आग्रह कार्यकर्त्यांचा असला तरी याबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सरकारविरुद्ध शुक्रवारपासून ठिकठिकाणी निदर्शन सुरू झाली आहेत.
अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे.