आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.
लोकसभेला गडबड केली तशी विधानसभेला करू नका. निवडणुकीत आशीर्वाद द्या. माझ्या विचारांची माणसं निवडून द्या.
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगणा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील पीठाने सांगितले की पेपरलीक फक्त हजारीबाग आणि पटना शहरापर्यंत मर्यादीत.
ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला मिळाली पाहिजे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.
मी वेष बदलून दिल्लीला जात होतो हे साफ खोटं आहे. कुणीही काहीही बडबडतं त्यांना लाज वाटली पाहिजे.
स्वप्निल भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर पदावर कार्यरत आहे. या कामगिरीनंतर आता त्याला थेट अधिकारीपदी नियुक्ती दिली जाणार आहे.
शेअर मार्केटमध्ये आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवसात सेन्सेक्स 700 तर एनएसई निफ्टी 200 अंकांच्या घसरणीने उघडला.
संसदेत चक्रव्यूहाचं भाषण केल्यानंतर ईडीकडून कारवाईची तयारी केली जात आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.