ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला धूळ चारली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या (IMD Alert) अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने राज्यातील जवळपास 34 हजार मंदिरांबाबत एक मोठा आदेश दिला आहे.
नॉर्वे या देशात पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळालं.
पुणे शहरात नव्याने विमानतळ उभारण्यात येत आहे. या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नावं द्यावं.
तिरुमला मंदिरात तीन प्रकारचे लाडू मिळतात. 175 ग्रॅम वजनाच्या मध्यम आकाराच्या एका लाडूची किंमत 50 रुपये आहे.
सिंधू पाणीवाटप करारावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने आले आहेत. या करारात संशोधनाची भारताची मागणी आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसन अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
जगभरातील हिंसा आणि संघर्ष टाळून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जातो.
आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.