हरियाणातील 90 विधानसभा मतदारसंघात येत्या 5 ऑक्टोबरला मतदान (Haryana Assembly Elections) होणार आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत लवकरच तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Russia Pakistan : रशियाने स्पष्ट केले आहे की ब्रिक्स संघटनेत (BRICS) सहभागी होण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या (Pakistan) प्रयत्नाचे आम्ही समर्थन करू. व्यापार आणि सांस्कृतिक सबंधांना प्रोत्साहन देऊन आपसातील संबंध अधिक मजबूत करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. रशियाचे (Russia) उपपंतप्रधान अलेक्सी ओवरचूक दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांची […]
गुगलने आता मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी लाखो जीमेल अकाउंट्स बंद करणार आहे. वापरात नसणाऱ्या खात्यांची संख्या वाढली आहे.
तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनेही निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्यास सुरुवात झाली आहे, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.
सन २०१९ ते २०२४ पर्यंत देशात दहा कोटी रुपयांपर्यंत (Rich Indian) कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल ६३ टक्के वाढ झाली आहे.
एक देश एक निवडणूक हा विषय अत्यंत कठीण आहे. एका वेळी निवडणूक घेतली तर प्रशासनावर मोठा ताण येऊ शकतो.