हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कमलेश कुमार सिंह भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज कुंद्राने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्यावर होत असलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले आहेत.
आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बरेली महानगरपालिकेने (Bareilly News) कुत्रे पाळण्याच्या वार्षिक परवान्याचे शुल्क 50 रुपयांवरून थेट 5 हजार रुपये केले आहे.
घराणेशाहीच्या राजकारणाचा दबदबा असलेल्या तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नियमितपणे व्यायाम, योग्य डाएट, स्ट्रेस मॅनेजमेंट यांसारख्या चांगल्या सवयींचा अंगिकार करून तुम्ही हृदयाला हेल्दी ठेवू शकता.
फक्त 10 आमदार जरी निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तीन भारतीय आहेत.
इस्त्रायलने हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह मारला गेल्याचा मोठा दावा केला आहे.
भाजपमुळे राज्यात सहा पक्ष तयार झाले आहेत का? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता.