कोण होणार लोकसभा अध्यक्ष? हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. यातच विरोधकांनी टीडीपीला मोठी ऑफर दिली आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने कर्णधारपद सोडण्याबरोबरच 2024-25 साठीचे सेंट्रल काँट्रॅक्ट न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
पिकनिक हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. सन 1800 मध्ये फ्रान्समधील क्रांतीनंतर अशा आऊटडोअर सहलीचे चलन देशात वाढले होते.
मागील वर्षात बंगळुरूमध्ये ८ हजर ६९० वाहनांची विक्री नोंदवण्यात आली. सन २०२२ मध्ये २ हजार ४७९ वाहनांची विक्री झाली होती.
आज सकाळी वसई पूर्वेच्या गावराई पाडा या भागात प्रियकराने रागाच्या भरात त्याच्या पूर्व प्रेयसीचा निर्घुण खून केला.
एका रिपोर्टनुसार टी 20 विश्वचषकातील साखळी फेरीतील सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला होता.
आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात मंत्रिपदाची मागणी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत नक्कीच पोहोचवू.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मी पाहिला. कार्यकर्ता वरून पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुत होतो.