उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काल सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत दीडशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
रवींद्र जडेजाच्या टी 20 क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.
विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवेंना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं आहे.
आगामी विधानसभा निवडणूक मी शंभर टक्के चिन्हावरच निवडणूक लढणार आहे चिन्ह कोणतं असेल याचं उत्तर त्यावेळी देऊ.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत (MPJAY News) मोठी घोषणा केली आहे.
: निवडणूक निकालानंतर किशोर दराडेंनी सीएम एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द खरा करुन दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जरांगे पाटील मुक्कामी असलेल्या घरावर सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन फिरत होता. हे लक्षात आल्यानंतर स्वतः जरांगेंनी पाहणी केली.
कांदा निर्यातबंदी व दूध दराबाबत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी गांभीर्याने न घेतल्याने याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसला.
भारतीय खेळाडू बार्बाडोसमधील स्थानिक वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजता विशेष विमानाने भारताकडे रवाना होतील.