विश्वचषकाच्या विजेतेपदाचे खरे हिरो कोण? ज्यांच्या अफलातून कामगिरीने विजयाचा मार्ग सोपा केला याची माहिती घेऊ या.
भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले.
कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने (Rohit Sharma) घेतलेले निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले. यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल.
चीनचे अंतरीक्ष यानाने चांग ई ६ चंद्राच्या सुदूर क्षेत्रात प्रवेश (China News) करत तेथून दोन किलो माती पृथ्वीवर आणली आहे.
विरोधकांच्या टीकेचाच उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधी नेत्यांना खोचक टोले लगावले.
खोट्या बातम्या देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावं की मी त्यांना भेटलो होतो, असे आव्हान बाजोरिया यांनी दिले.
बारामतीतील निंबुत येथे बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाद होऊन रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सांगितले.
काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.
मागील दहा वर्षांच्या काळात टीम इंडियाने दहा मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत मात्र प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिली.