Shirur Lok Sabha : पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघांची जास्त चर्चा (Shirur Lok Sabha) होत आहे. बारामतती नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. तर शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने (Amol Kolhe) आहेत. त्यामुळे ही लढतही अटीतटीची होणार आहे. शिरुर मतदारसंघात स्वतः अजित […]
Madha Shivsena leader Sanjay Kokate Resignation : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा निर्माण (Madha Lok Sabha Constituency) झाला आहे तर दुसरीकडे आता महायुतीलाही धक्का बसला आहे. हा धक्का एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेला बसला आहे. माढा शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी घडल्याने महायुतीची […]
BJP Shivsena Seat Sharing : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. या तिढ्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे (Eknath Shinde) पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित करता आलेली नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी (Shivsena) करणाऱ्या भाजपने ठाणे किंवा कल्याण यांपैकी एक जागा मिळावी यासाठी आग्रह धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपकडून या […]
Maharashtra Sadan Scam another notice to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा काही केल्या छगन भुजबळ यांची पाठ (Chhagan Bhujbal) सोडण्यास तयार नाही. आताही या प्रकरणात भुजबळ कुटुंबीय पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने […]
Lok Sabha Election : राज्यात महायुतीत काही जागांवरून अजूनही तिढा मिटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. परंतु, काही जागांचा तिढा सोडविताना या नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच महाविकास आघाडीने मात्र काही जागांचा तिढा सोडविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे […]
Pakistan PM Shehbaz Sharif ban on Red Carpet at Official Events : पाकिस्तानमध्ये सध्या मोठे आर्थिक संकट (Pakistan) निर्माण झाले आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारही या संकटाचा सामना करत आहे. राष्ट्रपती असिफ जरदारी यांच्यासह पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आताही सरकारने खर्चात कपात करण्याचा निर्णय […]
Girish Mahajan vs Gulabrao Patil : राज्यात ऐन निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. तर काही जागांवरून तर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. यामध्ये माजी मंत्री रामदास कदम आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर (Gulabrao Patil) आहेत. आताही पुन्हा पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन […]
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा ट्विस्ट आला (Pakistan Cricket) आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवले (Babar Azam) आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. टी 20 क्रिकेटसाठी आफ्रिदीच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा बाबर आझमला कप्तानी दिली गेली आहे. त्यामुळे आफ्रिदी फक्त […]
Supriya Sule Criticized BJP : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना (Supriya Sule) उमेदवारी जाहीर केल्यानंतर अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना (Suntera Pawar) उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे बारामतीत आता पवार कुटुंबातच सामना होणार आहे. यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पक्षावर (BJP) […]
Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नुकतेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना (Nilesh Lanke) उमेदवारी जाहीर झाली आहे. नगर दक्षिणेत आता सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगणार आहे. मात्र उमेदवारी जाहीर होताच लंके यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. विखेंचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेले थोरात […]