महायुती आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः विधानसभा निवडणुकीत माघार घेईल.
पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याच कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाचा बोर्ड होता.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत आणि श्रीलंका दौऱ्याच्या (IND vs SL) वेळापत्रकात थोडा बदल केला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना (Mumbai Rains) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
करु अजून मेहनत, करु अजून कष्ट. पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला
पूजा खेडकर यानी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन आणि स्टाफची मागणी केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
बद्रीनाथ मतदारसंघाची चर्चा देशभरात होत आहे. येथे भाजप उमेदवार राजेंद्र भंडारी यांचा पराभव झाला आहे.
देशातील सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपला (INDIA Alliance) जोरदार धक्का दिला आहे.
पूजा खेडकरला नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र सन 2018 मध्ये देण्यात आले होते.
सर्वेक्षणात राज्यातील जनतेने पुन्हा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. भाजप हाच पक्ष सर्वात मोठा राहिल असा सूर आहे.