महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी नेते मंडळीत पक्ष बदलण्याची स्पर्धाच सुरू होती. अनेक दिग्गज नेत्यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष बदल केला.
निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने लागणार याचा अंदाज छगन भुजबळांना नेहमीच असतो. भुजबळ नाराज आहेत हे आम्हीही ऐकून आहोत
मला अशी कोणतीच शक्यता दिसत नाही. देशातील ६० कोटी लाभार्थ्यांची फौज पीएम मोदींच्या बरोबर आहे. त्यामुळे भाजपला प्लॅन बीची गरज नाही.
टी २० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केले आहे. २७ मे ते १ जून दरम्यान सराव सामने होतील.
भारतात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहेत. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाइन आणि इस्त्रायलबद्दल एक खास प्रसंग सांगितला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांनी आज दिल्लीतील एम्समध्ये अंतिम श्वास घेतला.
पुणे शहराच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत जिरेटोप घालून स्वागत केले. यानंतर महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली.