Rain Tax in Canada from next Month : जगात नेहमीच काहीतरी अजबगजब घडत असते. या गोष्टी कधी निसर्गात तर कधी मानवी जीवनातही घडताना दिसतात. आताही कॅनडा सरकार (Canada) असाच अजब निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे कॅनडावासियांची झोप उडाली आहे. कॅनडा सरकार पुढील महिन्यापासून रेन टॅक्स लागू (Rain Water Tax) करणार आहे. या निर्णयाची घोषणा सरकारने […]
World’s Largest Anaconda Snake Found Dead : जगातील सर्वात मोठा अॅनाकोंडा प्रजातातील साप मोठ्या मुश्किलीने सापडला. नॅशनल जिओग्राफिकची डिस्नी सिरीज ‘पोल टू पोल’च्या चित्रीकरणादरम्यान विल स्मिथच्या मदतीने या प्रजातीचा शोध घेतला गेला. ‘एना जुलिया’ असं या महाकाय सापाचं नामकरणही करण्यात आलं. परंतु, आता एक धक्कादायक बातमी आली आहे. एना जुलिया नावाचा हा साप अॅमेझॉनच्या जंगलात […]
Pune News : लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काळजीत टाकणारी बातमी आली आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) आज त्यांच्याच घरात पाय घसरून पडले. यामुळे त्यांच्या खु्ब्याला मार लागला आहे. हातही फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]
Prakash Ambedkar Criticized Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी राजकीय (Lok Sabha Election) पक्षांकडून केली जात आहे. यातच काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) आठ उमेदवारांची घोषणा करत महाविकास आघाडीला दणका दिला. यानंतर महाविकास आघाडीचे नेते विशेषतः संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट […]
Madha Lok Sabha Election : ‘माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी (Madha Lok Sabha Election) जाहीर झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ही कार्यकर्त्याची त्यांचा प्रचार करण्याची इच्छाच नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपाचा आणि उमेदवाराचा सगळा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, […]
Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघ यंदा खास चर्चेत (Madha Lok Sabha Election) आहे. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. निंबाळकरांना महाविकास आघाडीचा कोणता शिलेदार टक्कर देणार याचा अजून खुलासा झालेला नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना तिकीट (Mahadev Jankar) […]
Girl’s Night Music Video Released : अभिनेत्री अदिती डॉट (Aditi Dot) अर्थात अदिती सैगल. हीचं एक खास अन् हटके गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. एकत्र जमलेल्या मैत्रिणी, ना कशाचं टेन्शन, फक्त मनमुराद गप्पाटप्पा अन् आयुष्याच्या या टप्प्यातील मनमोकळं जगणं, असं खास कॉम्बिनेशन या गाण्यात आहे. अभिनेत्री गायिका डॉट, जिचं खरं नाव अदिती सहगल आहे. डॉटने तिच्या […]
Sonam Kapoor : हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर. स्टाईल, फॅशन अन् कलेच्या क्षेत्रातील (Sonam Kapoor) मोठं नाव. भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून सोनमला मानलं जातं. अशा हरहु्न्नरी सोनम कपूरचा खास सन्मान करण्यात आला आहे. जगातील आधुनिक आणि समकालीन कलेच्या मोठ्या संग्रहालयापैकी एक असलेल्या टेट मॉडर्नने दक्षिण आशिया अधिग्रहण समितीच्या सदस्यपदी सोनम कपूरची नियुक्ती केली आहे. टेट […]
Raashi Khanna : बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नाच्या अभिनयाची (Raashi Khanna) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राशी खन्नाने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर (Sidharth Malhotra) ‘योद्धा’ मध्ये आपल्याला दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. तिच्या या अभिनयाची चर्चा चित्रपटसृष्टीत होत आहे. राशीने या चित्रपटातील भूमिकेसाठी विविध शैलींचा अभ्यास केला. प्रचंड मेहनत घेतली. यानंतर राशीला आणखी अॅक्शन चित्रपटात काम करायचं […]
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असलेल्या सांगली, मुंबईच्या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाकरे गटाच्या या तिरक्या चालीने आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस नेत्यांचा संताप झाला असून त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. […]