खासदार झाल्यानंतर लंके यांनी सर्वप्रथम कांदा व दूध दराचे आंदोलन हाती घेत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातच आंदोलन उभे केले.
पुण्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरण्याचं कारण नाही. अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या बोटी रवाना केल्या आहेत.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.
तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 606 अंकांनी घसरून 79 हजार 542 अंकांनी उघडला.
कंगना राणावतची खासदारकी रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली आहे
ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
पुण्यात जोरदार पाऊस होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मनोज जरांगेंचे पहिल्या दिवसापासूनचं नाटक खुर्चीसाठीच चाललं होतं. यांचे एक एक शब्द लक्षात ठेवा.
तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवला होता. एक प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितलं होतं.