एनडीए सरकार टिकणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद न्यायालयात असतानाच आतापर्यंत काय घडलं याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
पेपर तर लीक झाले आहेतच ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. या प्रवृत्तींचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Election 2024) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज अजित पवार यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. राज्यावरील कर्जाची माहिती दिली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या दिल्ली दौऱ्यात काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
विश्वविजेत्या टीम इंडियाच्या मरीन ड्राइव्ह परिसरात काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
या निवडणुकीत ब्रिटेनमध्ये सत्तापालट झाला असून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव्ह पार्टीचा दारुण पराभव झाला आहे.