विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला.
प्रत्येक भारतीयाची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. भारत पहिल्यांदाच स्नायपर या रायफल्सचा निर्यातदार देश बनला आहे.
बक्षीस म्हणून मिळालेले अडीच कोटी रुपये घेण्यास भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने नकार दिला.
PM Modi रशियाच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि रशियाची मैत्रीचा उल्लेख करत पीएम मोदींनी रशियात लोकप्रिय ठरलेलं हिंदी चित्रपटातील एक गाणं म्हटलं.
Jasprit Bumrah ने टी 20 विश्वचषकात प्रत्येक सामन्यात अत्यंत चिवट गोलंदाजी केली. अचूक मारा केला आणि मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. यावेळी विजय वडेट्टीवार आक्रमक मूडमध्ये होते. त्यांनी या जमीन खरेदीच्या मुद्द्याला हात घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.
NDA and India Alliance च्या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतल्यानंतर आता संसदेच्या सर्व समित्यांवरून राजकारण सुरू झाले आहे.
पुणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
एनडीए सरकार टिकणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.