राजीनामा नाकारला असला तरी पक्षात एकाधिकारशाही चालणार नाही अशी तंबी देण्यासही पक्षश्रेष्ठी चुकलेले नाहीत.
टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला अक्षरशः पाणी पाजलं.
विरोधी पक्षांचे संख्याबळ वाढल्याने ते यंदा उपाध्यक्ष पदावरून कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.
दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
मी अमोलला सांगितलंय मतमोजणी आणि रिटर्निंग ऑफिसरबाबत तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्यासाठी कोर्टात जा.
योगाचे महत्त्व आणि फायद्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानेच हा दिवस साजरा केला जातो.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तान संघाचा दणदणीत पराभव केला.
भारत अफगाणिस्तान सामन्याआधी पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले.
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.