गोंदिया, नागपुरात काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत. तर हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा येत आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना गुडन्यूज देऊ शकते.
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेच्या खासदारांचे तिकीट कट केले, त्यामुळे माजी मंत्री सुरेश नवलेंनी राजीनामा दिला.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी खेळाडून गाय व्हिटलवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी आहे. या हल्ल्यात तो जखमी झाला
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.
भारतात सध्या टी 20 क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत. तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करताना साई सुदर्शनने चमकदार कामगिरी केली आहे.
चीनी भाषांसाठी लोकप्रिय की बोर्ड अॅपमध्ये गंभीर त्रुटी असल्याची माहिती उघड झाली आहे. सिटीझन लॅबने खुलासा केला आहे.
पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत.
भाजपने मला निवडणूक लढण्यास भाग पाडलं. त्यामुळे मी पक्षाप्रती माझी जबाबदारी पार पाडत आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे.