भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा राजधानी नवी दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत नरेंद्र मोदींचं चारशे पारचं स्वप्न भंगलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निकाल हाती आले आहेत. यंदा भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळवता आलं नाही.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर राज्यातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून महायुतीसह भाजपाची दाणादाण उडाली.
गुजरात राज्यातील 26 पैकी 25 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसच आघाडीवर आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा जवळपास 25 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या राजस्थानातही वारं फिरलं असून काँग्रेस जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे.