रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी मिनल ईश्वर बोरा यांची तर मानद सचिवपदी स्वाती महेश गुंदेचा.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची (Amit Shah) त्यांनी भेट घेतली.
विरोधी खासदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विरोधक पहिल्यापेक्षा जास्त त्वेषाने सरकारला घेरण्याचा प्लॅन करत आहेत.
उत्तर कोरिया आणि रशियामधील नव्या करारानुसार युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातील.
राजीनामा नाकारला असला तरी पक्षात एकाधिकारशाही चालणार नाही अशी तंबी देण्यासही पक्षश्रेष्ठी चुकलेले नाहीत.
टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला अक्षरशः पाणी पाजलं.
विरोधी पक्षांचे संख्याबळ वाढल्याने ते यंदा उपाध्यक्ष पदावरून कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.
दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
मी अमोलला सांगितलंय मतमोजणी आणि रिटर्निंग ऑफिसरबाबत तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्यासाठी कोर्टात जा.
योगाचे महत्त्व आणि फायद्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानेच हा दिवस साजरा केला जातो.