लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
LPG Cylinder Price : आज ऑगस्ट महिन्याचा पहिलाच दिवस मोठी गुडन्यूज घेऊन आला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्य दरात मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात 100 रुपये कपात करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळालेला नाही. कारण, घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. क्रेन कोसळून समृद्धी […]
Samruddhi Highway : मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघात चर्चेचे कारण ठरत आहेत. अशात समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने किमान 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस दल […]
Chhagan Bhujbal replies Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच पक्षात बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. पक्षातील आमदार, खासदारांना सोबत घेत त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. या घडामोडी घडल्यानंतर आता राज्यात आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]
Devendra Fadnavis : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल दिवसभरात ठिकठिकणी आंदोलने केली. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस नेत्यांनीही संताप व्यक्त करत भिडेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. या सगळ्या घडामोडींनंतर भिडे यांच्यावर अमरावतीत गुन्हाही दाखल करण्यात आला. सत्ताधरी […]
Sanjay Raut News : काल उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात हिंदी भाषकांचा मेळावा घेतला. त्यावर शिंदे गट आणि भाजपने टीका केली. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरुनही ठाकरे गटाला घेरले. त्यावर आज राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले. खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे गट आणि भाजपवर घणाघाती टीका केली. कालच्या हिंदी भाषकांच्या मेळाव्यावर […]
Sanjay Raut on Manipur Violence : मणिपूर येथील तीन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार त्यानंतर महिलांवरील अत्याचाराचा व्हायरल झालेला व्हिडिओ यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपुरातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या खासदारांचाही समावेश आहे. या घडामोडींनंतर आज संजय राऊत यांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोदी सरकावर तोफ डागली आहे. […]
Shrikant Shinde criticized Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे होम ग्राउंड ठाणे शहरात काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजप, मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केले. काही जणांना वाटतं आम्ही म्हणजे ठाणे, तर तसं नाही असे ठाकरे म्हणाले होते. […]
Stuart Broad Retirement : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड संघाचा धडाकेबाज गोलंदाज स्टु्अर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी ब्रॉडने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ब्रॉडची क्रिकेट कारकीर्द 17 वर्षांची राहिली. या काळात त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून […]
Chandrashekhar Bawankule replies Uddhav Thackeray : ठाण्यात काल शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हिंदी भाषकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 2024 ची आपली संधी हुकली तर हा देश नालायकांच्य आणि हुकुमशहांच्या हातात जाईल अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेचा समाचार […]
Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आठ आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर आता काँग्रेसचं घर लवकरच फुटेल, असा दावा सत्ताधारी गटाचे आमदार करत असतानाच भाजप खासदाराने वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेसच्या आमदारांत अस्वस्थता आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसचे आमदार […]