Israel Hamas War : मागील वर्षातील 7 ऑक्टोबरपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. साडेतीन महिने उलटले तरीही या युद्धाचा निकाल लागलेला नाही. हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण बिमोड करण्याच्या इराद्याने इस्त्रायलने कारवाई (Israel Attack) सुरूच ठेवली आहे. दरम्यान, मागील आठवडाभरापूर्वी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. मात्र, सहा दिवसांच्या युद्धविरामानंतर […]
IND vs ENG Test Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर इंग्लंड संघ भारत (IND vs ENG Test Series) दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार असून यातील सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. भरधाव वेगातील वाहने (Road Accident) अनियंत्रित होऊन अनेकदा अपघात होतात. आताही भीषण अपघाताची बातमी बीड जिल्ह्यातून (Beed Accident) आली आहे. मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर कंटेनर आणि पिक अप वाहनाचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कंटेनर चालकासह अन्य एक जणाचा समावेश आहे. या […]
Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघाचे (Satara News) खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (वय 76) यांचे आज आजारपणामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून रजनीदेवी पाटील आजारी होत्या. पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी […]
Rajya Sabha Election Result : राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा (Rajya Sabha Election Result) सिद्ध झाले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षान दिलेले तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. या तीन उमेदवारांविरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे खासदार संजय सिंह (Sanjay Singh), एनडी गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 […]
PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील (PM Narendra Modi) रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदींनी युवा महोत्सवाला हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नका. अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवा. आधी हे प्रकार बंद करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित […]
PM Modi In Nashik :पंतप्रधान मोदी नाशिकच्या पवित्र भूमीत आले हा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) हा शुभ संकेत आहे. देशातील करोडो नागरिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Temple) बनवण्याचे होते. आज हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है […]
Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आज घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीस शू्र्पणखेच्या भूमिकेत गेले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे शू्र्पणखा आणि या शूर्पणखेचे 2024 मध्ये नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली. संजय […]
Gulabrao Patil Criticized Sanjay Raut : राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आम्हाला गद्दार म्हटले जात असेल पण आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. उलट पक्ष वाचविण्यासाठीच आम्हीच वेगळे झालो होतो. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे हाच आमचा त्यांना सल्ला आहे, […]
PM Narendra Modi Nashik Visit : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस (Ram Mandir) जवळ येत आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ayodhya Ram Temple) तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशवासियांना एक खास संदेश दिला. एका ऑडिओ मेसेजद्वारे देशातील नागरिकांना संबोधित करत मोदी यांनी 11 दिवसांचे अनुष्ठान आजपासून सुरू करत […]