लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. हा वाद आमदार रोहित पवार यांनी थेट विधीमंडळात नेला. तेथे भर पावसात आंदोलनही केलं. तरी देखील सरकारकडून काही ठोस आश्वासन मिळालं नाही. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी कर्जतमध्ये ठिकठिकाणी रास्तरोको आंदोलन केलं. यानंतर आता भाजप आमदार राम शिंदे देखील आक्रमक झाले […]
Karnataka Politics : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शानदार प्रदर्शन करत भाजपला चारीमुंड्या चीत केलं. राज्याची सत्ता भाजपाच्या हातातून हिसकावून घेतली. आता राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वा काँग्रेसचे सरकार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने काही आश्वासनं दिली होती. सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता करण्याची कार्यवाही सरकारने सुरू केली खरी मात्र, यामध्ये राज्याची तिजोरीच रिकामी होण्याची वेळ आली आहे. […]
Rohit Pawar on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार काही आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या राजकीय नाट्यानंत पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे खरी राष्ट्रवादी कुणाची, पक्षचिन्ह कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने बुधवारी शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. या सगळ्या घडामोडींवर आता शरद […]
Udyog Ratna Award : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंचे तेच ते […]
Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा जबर फटका बसला आहे. खरिप हंगामावर संकट आले आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. आज शुक्रवारी मुंबईसह, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर […]
Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री नक्की होतील असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही चलबिचल सुरू झाली आहे. पटेल यांच्या या वक्तव्यावर आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया […]
Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री नक्की होतील असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे आमदार यांनी पटेल यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. शिरसाट यांनी सारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याबाबत […]
Ram Kadam : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविणाऱ्या भाजपातील काही आमदारांची मोठी अडचण झाली आहे. यामध्ये आमदार राम कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबरोबर काही आमदार सरकारमध्ये आल्यानंतर मात्र कदम यांनी टीकेची तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. लेट्सअप मराठी प्रतिनिधीने आज विधीमंडळ […]
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पडळकर पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. टीकाही अत्यंत कठोर शब्दांत करायचे. पण, आता अजित पवारच सरकासोबत आल्याने पडळकरांची मोठी पंचाईत झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून पडळकरांचीही शब्दांची धार बोथट झाली आहे. काही काम असेल तर ज्यांच्यावर […]
Ram Kadam News : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा ओघ सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे राजकीय विरोधक त्यांना खोचक शुभेच्छा देत आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी तर उद्धव ठाकरेंना अगदीच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार कदम आज हातात मराठी शब्दकोशाचे मोठ्ठे पुस्तक हातात घेऊन विधीमंडळाच्या आवारात […]