Maldives Ministers : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द वापरले. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड […]
Manoj Jarange vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यांच्या […]
Raj Thackeray : ‘मी बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो आणि आपल्या कलावंतांना पाहतो त्यात काही चुका दिसतात. राग मानू नका पण या चुका मी येथे मांडणार आहे. मराठी कलाकार एकमेकांना मान देत नाहीत. लोकांसमोर ‘पक्या’, ‘अभ्या’, ‘अंड्या’, ‘शेळ्या’, ‘मेंढ्या’ अशा नावाने हाका मारतात. मराठी चित्रपटात (Marathi Cinema) स्टार नाही फक्त कलावंत आहेत. इथे स्टार्स होते. पण […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना कडक शब्दांत इशारा दिला. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) दुमत कुणाचंच नाही. परंतु, काही जण आता टोकाचं बोलताहेत. मुंबईत येण्याची भाषा करत […]
NCP News : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने राज्यातील राजकारण (Lok Sabha 2024) ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच आता महायुतीने पुढील पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादी […]
Sunil Tatkare : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आज कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर निशाणा साधत अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकीय ताकद किती आहे याचं उत्तर एकाच शब्दांत दिलं. सुनील तटकरे म्हणाले, सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य […]
Ajit Pawar : ‘वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत राज्याचे […]
India vs Afghanistan T20I Series : दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी दौरा आटोपून टीम इंडिया मायदेशात परतली आहे. यानंतर भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan T20I Series) यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. टी 20 विश्चषकाआधी (T20 World Cup 2024) ही मालिका भारतात होणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने संघाची घोषणा केली आहे. इब्राहिम जादरानकडे संघाच्या […]
Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024) वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही तिकीटासाठी पक्षाकडे मागणी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर […]
Shivsena MP Bhavana Gawali : शिवसेनेत फूट पडली त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या देखील शिंदे गटाबरोबर आल्या. त्यांच्या या निर्णयानंतर अडचणी कमी होतील असे सांगितले जात होते. मात्र तसे काही घडले नाही याचा प्रत्यय आला आहे. […]