Maratha Reservation : राज्यात आरक्षणाची लढाई तीव्र होऊ लागली आहे. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्याने जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, टिकणाऱ्या आरक्षणबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. असं म्हणत जरांगे हे आक्रमक झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे […]
Mumbai News : राजकारणातील राजकीय संघर्ष आता सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसत आहे. यात कार्यकर्ते आणि बऱ्याचदा सोशल मीडिया युजरही सहभागी होतात. पातळी सोडून आक्षेपार्ह शब्दांचा वापर होतो. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह केल्याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी विशाल गोरडे […]
Dunki Flight Case : मानवी तस्करीच्या संशयावरून भारतीय प्रवाशांचं विमान फ्रान्समध्ये रोखण्यात (Dunki Flight Case) आलं. विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळी विमान मुंबईत दाखल झालं. या विमानात 276 प्रवासी होते. आता या प्रकाराबात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हा प्रकार नेमका काय होता. […]
Sanjay Raut : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. या सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते भडकले आहेत. आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या काही नेत्यांकडून या […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणाची लढाई तीव्र होऊ लागली आहे. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्याने जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान आरक्षणावर आमदार सत्यजित तांबे यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा, धनगर, मुस्लीम समाजामधून आरक्षणाच्या मागण्या येत आहेत. सरकारने सगळ्या मागण्यांचा विचार करून कोणत्याही इतर जातीला व प्रवर्गाला […]
Jitendra Awhad replies Ajit Pawar : राज्यातील राजकारणी मंडळींना आता लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण जोरात सुरू झालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शिरुर मतदारसंघात येत खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं होतं. शिरूरमध्ये पर्याय देणार आणि निवडूनही आणणार असे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले होते. त्यांच्या या […]
Accident : कर्नाटकातील गुलबर्गा येथून शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर (Accident) काळाने झडप घातली. भाविकांच्या जीपला आज (बुधवार) पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील तिघेजण जागीच ठार झाले. तर बाकीचे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा […]
Rain Alert : वर्ष संपण्यास पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दिवसांत हवामानात बदल होऊन (Rain Alert) थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शक्यतो या दिवसांत पाऊस होत नाही. परंतु, सध्या हवामानाचे चक्रच बिघडले आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त थंडी असे प्रकार […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागील तीन महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांनाही घाम फोडला आहे. आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यात दौरे केले. लाखोंच्या सभा घेतल्या. राजकारणी लोकांच्या सभेला जमणार नाही इतकी गर्दी त्यांच्या सभांना होत आहे. त्यांना मिळत असलेला हा जनाधार पाहता आता भविष्यात जरांगे […]
Year Ender 2023 : नवीन वर्षाच्या आगमनासाठी आता फक्त पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप (Year Ender 2023) देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होत आहोत. पण, या सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या ज्या आपल्या कायम स्मरणात राहतील. क्रिकेटबद्दलच बोलायचं झालं तर या वर्षात अनेक खेळाडूंनी मैदान गाजवल. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि […]