Deepfake Video : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ व्हायरल (Deepfake Video) होत आहेत. या तंत्रज्ञानाचा फटका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिला बसला होता. तेव्हापासूनचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारनेही या प्रकारांची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर जे कुणी असे डीपफेक व्हिडिओ अपलोड […]
Ashok Chavan : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. जागावाटपाच्या दिशेनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा निवडणूक एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी (INDIA Alliance) अशी होईल. इंडिया आघाडीत प्रमुख विरोधी पक्षांसह राज्यातील स्थानिक पक्षही सहभागी झाले आहेत. त्यामुळे जागावाटपाचा […]
Jacqueline Fernandez : दोनशे कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक कारनामा उजेडात आला आहे. या सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हीला एका विदेशी क्रमांकावरून अनेक मेसेज केले. यातील एका मेसेजमध्ये कोर्टात येताना काळ्या रंगाचा सूट घालून यावं, अशी विनंतीही त्याने केली होती. या प्रकारानंतर जॅकलिनने कोर्टात धाव घेत तक्रार दिल्याची माहिती […]
Ram Shinde replies Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीवरून सध्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. माझे विरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना हेच माहीत नाही की सर्व्हे कसा केला जातो? अशा शब्दात पवारांनी शिंदेंना डिवचले होते. त्यावर आता भाजप आमदार […]
Girish Mahajan replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir) जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. यासाठी देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण पाठवले गेले नाही. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. यावरून […]
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी आता 20 जानेवारीपासून मुंबईत (Manoj Jarange) उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आमची सगळी तयारी झाली आहे. आम्ही सज्ज आहोत. आता न्याय घेतल्याशिवाय माघार नाही, असे वक्तव्य करत […]
Amol Kolhe replies Ajit Pawar : शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघावर अजितदादांनी दावा ठोकला. त्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना (Amol Kolhe) आव्हान देत नवा पर्याय देणार आणि उमेदवार निवडूनही आणणार असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आज सकाळीच अजित पवार मतदारसंघात दाखल झाले. मी काल जे काही सांगितलं […]
Amol Kolhe vs Ajit Pawar : शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघावर अजितदादांनी दावा ठोकला. त्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना (Amol Kolhe) आव्हान देत नवा पर्याय देणार आणि उमेदवार निवडूनही आणणार असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आज सकाळीच अजित पवार मतदारसंघात दाखल झाले. मी काल जे काही सांगितलं […]
Ajit Pawar : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा मतदारसंघांवर दावा ठोकला. त्यानंतर काल त्यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघात पर्याय देणार आणि निवडूनही आणणार असे वक्तव्य केले. फक्त वक्तव्य करूनच अजितदादा थांबले नाहीत तर आज थेट शिरुर मतदारसंघातच दाखल […]
IND vs SA Boxing Day Test Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना (IND vs SA Boxing Day Test Match) आजपासून सुरू होणार आहे. या सामन्यात विराट कोहली, जसप्रित बुमराह यांच्यासारखे खेळाडू कमबॅक करतील. रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी प्रसिद्ध कृष्णाला मिळू शकते. […]