IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG Test Series) उद्यापासून राजकोट येथे सुरू होत आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाच्या खेळाडूंना (Team India) दुखापतींनी ग्रासले आहे. विराट कोहली पूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलही संघात नाही. रवींद्र जडेजाही नाही. श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) संघाबाहेर पडला आहे. […]
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात निवडणुका होऊन निकाल हाती (Pakistan Elections 2024) आले आहेत. यानंतर आता राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. नवाज शरीफ हेच पंतप्रधान होतील असा अंदाज आतापर्यंत बांधला जात होता. परंतु, त्यांनी पंतप्रधानपदाच्या […]
Maharashtra Politics : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) आज भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चव्हाणांचा हा निर्णय काँग्रेससह महाविकास आघाडीसाठी धक्का देणारा ठरला. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी […]
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसे इंडिया आघाडीला (INDIA Alliance) धक्के बसू लागले आहेत. आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांनी दिलेल्या झटक्यांतून सावरत असतानाच दिल्लीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आणखी एक धक्का दिला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर आपने काँग्रेसला सरळसरळ […]
Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्रातील दिग्गज नेते. अनेक विभागात मंत्री म्हणून काम केलं. दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीही होते असे अशोक चव्हाण आज भाजपात आले आहेत. आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मोदीजींच्या विचाराने प्रभावित होऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचा अनेक नेत्यांचा विचार असतो त्यातील अशोक चव्हाण आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात महायुती […]
Eknath Khadse : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) पक्ष सोडल्यानंतर लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. या राजकारणातच पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. मागील काही दिवसांपासून खडसे राजकारणातून गायब झाले होते. नेहमीप्रमाणे आक्रमक पद्धतीने पक्षाची बाजू मांडतानाही दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या […]
Rajya Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाविकास (Lok Sabha Election 2024) आघाडीला जोरदार धक्के बसले. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या फाटाफुटीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाविकास (Lok Sabha Election 2024) आघाडीला जोरदार धक्के बसले. शिवसेना आधी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही पक्षांची जशी वाताहत झाली तशी काँग्रेसची झाली नव्हती. मात्र, आता काँग्रेसही फुटली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या फाटाफुटीने महाविकास आघाडीतील तिन्ही […]
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत यंदा बराच गोंधळ (Pakistan Elections 2024) उडाला. या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्याने येथील राजकारण तापले आहे. या प्रकाराचा विरोध म्हणून दोन राजकीय पक्षांनी सिंध विधानसभेतील तीन जिंकलेल्या जागा सोडण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीत फसवणूक होत असल्याचे विरोधी पक्षांचे आरोप निवडणूक आयोगाने मात्र फेटाळून लावले आहेत. […]
Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी (Lok Sabha Election 2024) केली जात असतानाच आघाडीला जोरदार दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर (Congress) पुढे काय […]