Electra Stumps : क्रिकेटमध्ये रोज नवनवीन बदल होत आहेत. आताही एक मोठा बदल झाला आहे. नवीन स्टम्प्स दाखल झाले आहेत. या स्टम्पसचं वैशिष्ट्य असं आहे की फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारला तर या स्टम्पवरील लाइट्स चमकतील. इतकंच नाही तर गोलंदाजाने नो बॉल टाकला तरीही लाइट्स लागतील. यामुळे मैदानावरील पंचांचे काम काही प्रमाणात कमी झाले आहे. […]
Kirit Somaiya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केल्यानंतर या टीकेला भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? असा खोचक सवाल सोमय्या यांनी केला. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या मुद्द्यावर […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपणार आहे. यानंतर पुढे काय असा प्रश्न विचारला जात असताना आज बीड येथे निर्णायक सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या […]
Rahul Gandhi Talks Nitish Kumar : इंडिया आघाडीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज (Nitish Kumar) असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नीतीशकुमार यांना फोन केला. दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजवाणी करण्याच्या उद्देशाने दोघांत चर्चा झाल्याची माहिती आहे. आघाडीत नीतीशकुमार यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. […]
Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईतील कोविड 19 जंबो सेंटर (Mumbai News) घोटाळ्यात ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणखी अडचणीत आले आहेत. ईडीने या घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी सुजित पाटकर (Sujit Patkar) आणि त्यांच्या भागीदारांची 12 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर […]
Rahul Gandhi : संसद सभागृहातील घुसखोरी, विरोधी पक्षांतील खासदारांचं निलंबन त्यानंतर तृणमूलच्या खासदारकडून उपराष्ट्रपतींची मिमिक्री करण्याचा प्रकार या मुद्द्यांवर भाष्य करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या कारभारावर आगपाखड केली. देशात बरोजगारी आहे हे मीडियात कधी दाखवलं गेलं नाही. मीडियाने यावर कधीच आवाज उठवला नाही. मीडियाने काय दाखवलं तर संसदेबाहेर […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली. जरांगेंनी याआधी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकार […]
Ahmednagar Politics : नगर शहरात आधीच्या लोकांना विकासाचे काही देणेघेणे नव्हते. लोकांना विकासच माहित नव्हता. गेल्या ७ ते ८ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो. आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत. विकासाच्या नावावर चर्चा होते, आरोप-प्रत्यारोप होतात हे पाहून समाधान वाटते अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी शहरातील विरोधकांना […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने आम्हाला नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसांत जर आरक्षणाबाबत (Maratha Reservation) […]
Team India : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात (IND vs SA ODI) भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. मात्र भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी (Team India) गुडघे टेकले. हा सामना भारताने 78 धावांनी खिशात टाकला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने मालिका […]