Amol Kolhe on MP Suspension : संसदेत काही तरुणांची घुसखोरी त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे निलंबन (MP Suspension) यामुळे हिवाळी अधिवेशन चर्चेत आहे. संसदेत घुसखोरीच्या मुद्द्यावर (Parliament Security Breach) चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या 141 खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. निलंबन कोणत्या […]
Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज (Winter Session) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. लोढा यांच्या कुटुंबाच्या व्यवसायासंदर्भात दानवे यांनी काही खळबळजनक आरोप केले. त्यावर लोढांचाही पारा चांगलाच वाढला. त्यांनी थेट खिशातून कागद काढत सही करून राजीनामा देण्याची भाषा केली. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच सभापती नीलम गोऱ्हे […]
नवी दिल्ली : वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी यांच्यातील मालकी विवाद प्रकरणात (Gyanvapi Case) अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता दिसत आहे. 1980 च्या दशकात अयोध्या, काशी आणि मथुरा हे वादग्रस्त मुद्दे होते ज्यांनी खऱ्या अर्थाने भगव्या पार्टीच्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (RSS) रस होता. विशेष म्हणजे, […]
MP Suspension : संसदेत काही तरुणांची घुसखोरी त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे निलंबन (MP Suspension ) यामुळे हिवाळी अधिवेशन चर्चेत आहे. संसदेत घुसखोरीच्या मुद्द्यावर (Parliament Security Breach) चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या 141 खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यातील अकरा खासदारांची प्रकरणे प्रिविलेज कमिटीकडे पाठवण्यात […]
Parliament Suspended : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची (Jagdeep Dhakhar) नक्कल करण्याचे प्रकरण इतक्यात शांत होईल असे वाटत नाही. या प्रकरणी सत्ताधारी पक्ष आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे धनखड यांची (Parliament Suspended) नक्कल करणाऱ्या खासदारांच्याही अडचणी वाढल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका […]
Ahmednagar News : देशभरात प्रसिद्धी पावलेल्या शनिशिंगणापूर (ता. नेवासे) देवस्थानात भ्रष्टाचारी कारभाराचा (Ahmednagar News) मुद्दा उपस्थित करत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी थेट केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती दिली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी थेट विधानपरिषदेत लक्षवेधी […]
Pune : राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पुण्यात नांगरे पाटील पोलीस आयुक्त म्हणून येणार अशा स्वरुपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, याबाबत खात्रीशीर माहिती काहीही नाही. परंतु, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसमुळे चर्चा मात्र […]
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) न्यायालयाने मोठ झटका दिला आहे. आगामी अध्यक्षीय निवडणुकीच्या तयारीत (US Presidential Election 2024) ट्रम्प गुंतलेले असतानाच ही बातमी येऊन धडकली. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना 2024 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले आहे. अमेरिकेत जानेवारी 2021 मध्ये कॅपिटल हिंसाचार घडला होता. या प्रकरणात […]
Mumbai : भिमा कोरेगाव प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा (Guatam Navlakha) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी शर्तींसह जामीन दिला आहे. नवलखा ऑगस्ट 2018 पासून तुरुंगात होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून मागील वर्षातील नोव्हेंबरमध्ये तुरुंगातू नवी मुंबई येथील त्यांच्या घरी नजरबंद करण्यात आले होते. 31 डिसेंबर […]
Winter Session : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज (Winter Session) काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार वाद पाहण्यास मिळाले. मुद्दा होता ठाण्यातील प्रिया सिंग आणि अश्वजित गायकवाड प्रकरणाचा. आ. शिंदे यांनी हे प्रकरण विधानसभेत उचलून धरत भाजपवर जोरदार टीका केली. त्यामुळे संतापलेल्या नितेश राणे यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा उपस्थित करत […]