Mumbai News : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळ आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मात्र आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली होती. त्यावर ठाकरे गटाकडून त्यांचे आभार मानण्यात आले होते. यानंतर आता शर्मिला […]
IND vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारतीय (IND vs SA 2nd ODI) संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. आज दुपारी दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजय साकारण्याचे टीम इंडियाचे उद्दीष्ट आहे. तर दुसरीकडे आफ्रिका संघासाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत […]
China Earthquake : आशिया खंडातील देशात भूकंपाच्या घटना सातत्याने भारतासह बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि अफगाणिस्तान या देशांत शक्तिशाली भूकंप झाले. त्यानंतर आता चीनही भूकंपाने (China Earthquake) हादरला आहे. चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री जोरदार भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी मोजण्यात आली. चायना अर्थक्वेक सेंटरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12 […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी ) Elections 2024 : नागपूर येथे भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. तुमच्या कामावर लक्ष आहे. कामं करा. नाहीतर खरं नाही अस भीतीयुक्त संदेश या बैठकीत देण्यात आला. तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळवलेला विजय (Elections 2024) आणि झालेले बदल यामुळे भाजपात एक मोठा संदेश गेला आहे. भाजपात कुणीही राजकीयदृष्ट्या सुरक्षित नाही. मला उमेदवारी […]
Animal Movie Marathi Seen : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal Movie Marathi Seen) नुकताच प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कोट्यावधींचा गल्ला जमवला. चित्रपटातील गाणी, एक से बढकर एक सीन, रणबीरचा दमदार अभिनय त्याला रश्मिकाची साथ. दुसरीकडे मराठमोळा अभिनेता उपेंद्रचा ‘फ्रॅडी पाटील’ […]
Animal Movie Marathi Seen : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal Movie) नुकताच प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कोट्यावधींचा गल्लाा जमवला. चित्रपटातील गाणी,एक से बढकर एक सीन, रणबीरचा दमदार अभिनय त्याला रश्मिकाची साथ. तर दुसरीकडे बॉबी देओलचा खलनायकी चेहरा सगळंच दमदार होतं. […]
John Abraham Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अन् डॅशिंग अभिनेता जॉन अब्राहम याचा आज (John Abraham Birthday) वाढदिवस. ज्या काळात हिरोच्या चेहऱ्याला जास्त किंमत दिली जायची त्या काळात दमदार शरीरीयष्टीच्या बळावर रुपेरी पडदा गाजवणारे जे कलाकार होते त्यात जॉनचं नाव घ्यावच लागेल. जॉनने मोठा पडदा तर गाजवलाच शिवाय त्याचं दुचाकींवरचं प्रेम जगजाहीर आहे. जॉनने एक […]
Eknath Khadse : एकेकाळी भाजपातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडून आता तीन वर्षांचा काळ उलटून गेला आहे. ज्या पक्षाला राज्यात मोठं गेलं. तळागाळात पोहोचवलं त्या पक्षावर टीका करायची किंवा पक्ष सोडून जायचं अशी मानसिकता कधीच नव्हती. पण, पक्षातील काही लोकांनी वारंवार अपमानित केलं. त्यामुळे नाईलाजानं पक्ष सोडावा लागला […]
IND vs SA ODI Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर आजपासून एकदिवसीय (IND vs SA 1st ODI) क्रिकेट सामने सुरू होत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज पहिला सामना होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू त्यांच्या नेहमीच्या हिरव्या रंगाच्या जर्सीत दिसणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या अंगात गुलाबी रंगाच्या जर्सी दिसतील. हा निर्णय […]
Parliament Security Breach : संसदेत काही तरुणांनी घुसखोरी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेने देशभरात मोठी (Parliament Security Breach) खळबळ उडाली. या घटनेतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस चौकशीत रोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही […]