Sanjay Raut : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाच्या घवघवीत (Election Results 2023) यशाने इंडिया आघाडीला (INDIA Alliance) जोरदार झटका बसला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीतील घटक पक्ष अस्वस्थ झाले आहेत. याच अस्वस्थेतून त्यांच्यात नाराजीही वाढली आहे. या निकालानंतर आज दिल्लीत आघाडीची बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली. बैठक कधी होईल हे अद्याप निश्चित […]
Solapur News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत शिक्षण विभागातील अधिकाऱ्याच्या अपसंपदेचा छडा लावला आहे. सोलापूर (Solapur News) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (Education Officer) किरण लोहार यांच्याकडे तब्बल 5 कोटी 85 लाख 85 हजार रुपयांची अपसंपदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किरण लोहारसर त्याची पत्नी आणि मुलाविरोधात सोलापुरातील (Solapur) […]
Salman Khan : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरात 29 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (Kolkata International Film Festival) सुरुवात झाली. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan),महेश भट्ट, अनिल कपूर, सोनाक्षी सिन्हा असे कलाकार उपस्थित होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली देखील उपस्थित होता. यावेळी सलमान खान याने […]
Team India Cricketers Birthday : भारतीय क्रिकेट टीमसाठी आजचा दिवस (6 डिसेंबर) खूप खास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळ करणाऱ्या पाच खेळाडूंचा आज वाढदिवस (Team India Cricketers Birthday) आहे. यातील तीन खेळाडू् टीम इंडियात (Team India) आहेत. एक खेळाडू अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. तर एक खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आजच्या दिवशी वाढदिवस […]
Gurupatwant Singh Threat : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने चिथावणीखोर वक्तव्य करत (Gurpatwant Singh Threat) पुन्हा एकदा भारताला धमकावले आहे. पन्नू याने एक व्हिडिओ जारी करत भारताला धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मला मारण्याचा कट फसला आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी पन्नू या व्हिडिओत देताना दिसत आहे. पन्नूने 13 […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. युद्धविराम संपल्यानंतर इस्त्रायलने पुन्हा हल्ले (Israel Attack) करण्यास सुरुवात केली आहे. आता इस्त्रायलने दक्षिण गाझात (Gaza City) केलेल्या एका मोठ्या हल्ल्यात तब्बल 45 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण ठार झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत 16 हजारांपेक्षा जास्त […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तणाव वाढत चालला आहे. सुरुवातीच्या काळात एकमेकांवर जपून टीका करणारे नेते आता जोरदार टीका करू लागले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत येथील शिबिरात अनेक धक्कादायक खुलासे केले. थेट शरद पवार यांनाच निशाण्यावर घेतले. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनाही निशाण्यावर घेतले होते. जितेंद्र […]
Mumbai News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर भीमसागर एकवटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी (Mumbai News) दादर परिसरातील चैत्यभूमीवर येत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी एका गोष्टीवरुन अजित पवार (Ajit Pawar) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. अजित पवार यांनी […]
Hardik Pandya : विश्वचषकानंतर आता भारतात लवकरच आयपीएलचा क्रिकेटचा (IPL 2024) थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी आयपीएल संघांनी तयारी सुरू केली आहे. खेळाडूंचा लिलाव दुबईत (IPL Auction) सुरू होणार आहे. त्याआधी संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात दिसून आला आहे. या […]
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने (Cyclone Michaung) थैमान घातले आहेत. या वादळामुळे दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून (Weather Update) सध्या थंडी गायब झाली आहे. तर पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा (Rain Alert in Maharashtra) […]