Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची (Asian Games 2023) चमकदार कामगिरी सुरूच आहे. भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी करत अनेक पदकांवर नाव कोरलं आहे. आताही अदिती अशोकने अशीच ऐतिहासिक कामगिरी करत यश मिळवले आहे. भारताकडून एशियन गेम्समध्ये गोल्फमध्ये पदक जिंकणारी आदिती ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 41 पदके […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. रोजच अपघाताच्या घटना घडत आहेत. आता अशीच हृदयद्रावक घटना मावळमधून समोर आली आहे. मावळच्या तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले. याबाबत […]
Manipur Violence : मागील पाच महिन्यांपासून मणिपुरातील हिंसाचार (Manipur Violence) थांबलेला नाही. रोजच नवीन हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केल्यानंतरही हिंसाचाराची आग आटोक्यात आणता आलेली नाही. थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल करण्यापर्यंत जमावाची मजल गेली आहे. या पाच महिन्यांच्या काळात राज्याचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर मणिपूर भाजप (BJP) […]
Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून (Weather Update) पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाऊस (Rain) जोरदार हजेरी लावत आहे. गणेशोत्सवाच्या काळात बहुतांश जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. आजही काही जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अतिमुसळधार (Heavy Rain) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कोकणात आणि पश्चिम […]
Commercial LPG Cylinder : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच (Commercial LPG Cylinder) दिवशी सर्वसामान्य नागरिकांना टेन्शन देणारी बातमी आली आहे. नागरिकांना महागाईचा (Inflation) आणखी एक झटका बसला आहे. आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. तेल कंपन्यांना व्यावसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ केली आहे. या गॅस सिलिंडरचे दर 209 रुपयांनी वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात ही भाववाढ […]
Ambadas Danve : महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. सर्वच पक्ष एकविचाराने काम करत असल्याचा दावा आघाडीतील नेत्यांकडून केला जात असला तरी आता येथेही वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. आताही आघाडीतील दोन नेत्यांत धुसफूस वाढू लागली आहे. त्याला कारण ठरले आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेले खळबळजनक आरोप. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ […]
NCP Crisis : अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील लढाई (NCP Crisis) आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचली आहे. अजित पवार गटाने आधीच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आधीच दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही मोठा डाव टाकत अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्लॅन आखला आहे. अजित पवार यांनी केलेलं वक्तव्यच या गटानं […]
Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना बरोबर (Vijay Wadettiwar) घेत बंड घडवून आणलं. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवलं. आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीत बंड करत वेगळी वाट धरली. अजित पवार गट राज्यात सत्तेत आहे. त्यानंतर आता या गटाने राष्ट्रवादीचे […]
Aditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांनी या दौऱ्यावरून प्रश्न […]
Vijay Wadettiwar : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न पेटलेले असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अत्यंत गंभीर आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 28 लाख लोकांना पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावाही त्यांनी […]