IND vs AUS Final : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल (IND vs AUS Final) मॅच सुरू आहे. सामना पाहण्यासाठी लाखो लोक हजर आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळी, अभिनेतेही खेळाडूंचा उत्साह वाढवत आहेत. अनेक माजी खेळाडूही दाखल झाले आहेत नाहीत फक्त कपिल देव. 1983 मध्ये भारतीय संघाने त्यांच्याच नेतृत्वात विश्वकप जिंकला होता. […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी आमदार पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला. बीड जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ आहे अशा वेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे […]
IND vs AUS Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने (IND vs AUS Final) ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे आव्हान दिले. या सामन्यासाठी देशातील कोट्यावधी चाहत्यांच्या शुभेच्छा टीम इंडियाच्या पाठिशी होत्या. राजकारणी मंडळींनी एकदिलाने पाठिंबा दिले. राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक भाजप आणि काँग्रेसचे सूरही यानिमित्ताने जुळल्याचे दिसून आले. विश्वास ठेवणं तसं कठीणच पण, भाजपनं केलेलं एक ट्विट […]
IND vs AUS Final : विश्वचषकातील अंतिम सामना अहमदाबाद येथील (IND vs AUS Final) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा संघ प्रथम फलंदाजी करत असून भारताची अवस्था खराब झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा बाद झाले आहेत. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजी करत […]
Eknath Khadse : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. त्यामुळे खडसे या मोठ्या धक्क्यातून सुखरूपपणे बाहेर आले. यानंतर खडसे आता जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या कोथळी निवासस्थानी आले. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
Rajasthan Election 2023 : काँग्रेसशासित राजस्थानात निवडणुकांची रणधुमाळी (Rajasthan Election 2023) जोरात सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच असा चंग काँग्रेसने बांधला आहे. तर दुसरीकडे भाजपही फॉर्मात दिसत आहे. राजस्थानात धक्का बसू शकतो याचा अंदाज आल्याने काँग्रेसने मतदारांवर आश्वासनांची खैरात सुरू केली आहे. राजस्थानात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी दहा हजार […]
IND vs AUS Final : विश्वचषकातील अंतिम सामन्याचा थरार आता सुरू (IND vs AUS Final) झाला असून टीम इंडियाला सुरुवातीलाच तीन मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच रोहित शर्मा (47), शुभमन गिल (4) आणि श्रेयस अय्यर (4) या फलंदाजांना माघारी धाडले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी भरात दिसत […]
Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. मुबंईतील सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिलेला नाही. फर्नांडिस कुटुंब अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे मात्र […]
Manushi Chhillar : 18 नोव्हेंबर आजचा दिवस. याच दिवशी बरोबर सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 18 नोव्हेंबर 2017 रोजी मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) 17 वर्षांनंतर भारतात पुनरागमन करत मिस वर्ल्डचा किताब जिंकून इतिहास घडवला होता. हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व करत तिच्या विजयाने केवळ तिचे सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ता आणि करिष्मा देखील साजरा केला होता. मिस वर्ल्डचा किताब […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना (Maratha Reservation) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. केवळ महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे आरक्षण गेले. यावर आज कुणीच बोलायला तयार नाही. या पापाचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल, अशी जहरी टीका […]