Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांचा पाऊसच पाडला आहे. आताही 10 मीटर एअर पिस्टल प्रकरात पुरुषांच्या टीमने सुवर्णपदकाचा वेध घेतला. सांगिक क्रीडा प्रकारात सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग आणि शिवा नरवाल या तिघांनी गोल्ड मेडल जिंकलं. आजच्या दिवसात भारताने एक रौप्य आणि एक […]
Deepak Kesarkar : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केसरकर यांनी काल कोल्हापुरात असताना थेट राजीनामा देण्याचे वक्तव्य केल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. शारदीय नवरात्रोत्सवात आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दर्शन मंडपासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबत शेतकरी संघाला […]
Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना (Road Accident) समोर आली आहे. भरधाव वेगातील ट्रक ऑटो रिक्षाव उलटल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात काल रात्री चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री घडला. घटनेची माहिती […]
NCP News : अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यातील राजकीय गणितेच बदलून गेली आहेत. ऐन निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर या घडामोडी घडल्याने जागावाटपाचा (NCP News) मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप यावर काही निर्णय घेतला गेला नसला तरी नेत्यांनी मात्र दबावाचे राजकारण सुरू केले आहे. आताही अजित पवार […]
Maharashtra Politics : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला. तसेच राणेंना एक जुनी आठवण करून दिली ज्याची आता चांगलीच चर्चा होत आहे. […]
Manipur Violence : तब्बल पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur Violence) अजूनही शांत झालेलं नाही. येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यालाच ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार 19 विशिष्ट पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्य सशस्त्र दल विशेष […]
Waste Economy: देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योगासह अन्य क्षेत्रांचे मोठे योगदान आहे असे आपण रोजच ऐकतो. पण, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, तुम्ही कुठेतरी फेकून दिलेला कचराही सरकारला मोठी कमाई करून देतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत (Waste Economy) भर घालतो असे जर तुम्हाला कुणी सांगितले तर.. कदाचित तुम्ही यावर पटकन विश्वास ठेवणार नाहीत पण, हे खरे आहे. फक्त भारतच नाही […]
Ashok Chavan : राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. सरकारकडून फक्त राजकीय खेळ्या करून आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विरोधकांचा संताप झाला आहे. अशातच आता काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी फिल्मी स्टाइल डॉयलॉगद्वारे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या या […]
India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Conflict) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. कॅनडातील खलिस्तानी भारताला डिवचण्याचे उद्योग रोजच करू लागले आहेत. यावर आता देशातील विरोधी […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. पडळकर पवारांवर टीका करताना नेहमीच कठोर शब्द वापरतात. आताही त्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर केलेल्या टीकेने राज्यभरात संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कुठे पडळकरांचा (Gopichand Padalkar) पुतळा दहन तर कुठे जोडे मारो आंदोलन […]