Anil Parab : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यानुसार 13 ऑक्टोबरपासून नियमित सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना वेळापत्रक पाठवले आहे. ठाकरे गटाने मात्र या वेळापत्रकावर आक्षेप घेतला आहे. नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद […]
Nitesh Rane : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election) सुरू झाली असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सन 2024 पर्यंत भाजप फुटेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. त्यावर आज भाजप आमदार नितेश […]
Maneka Gandhi : भाजप खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांच्या एका धक्कादायक वक्तव्याने इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस) संस्था वादात अडकली आहे. खासदार गांधी यांनी इस्कॉनवर (ISKCON) हल्लाबोल कर या संस्थेला सर्वात मोठी धोकेबाज संघटना म्हटले. तसेच इस्कॉन त्यांच्या गोशाळेतील गाई कसायांना विकत असल्याचा खळबळजनक आरोप मनेका गांधी यांनी केला. दरम्यान, हा आरोप इस्कॉनने […]
Sanjay Raut Criticized Eknath Shinde : राज्यात पावसाने कहर केला. नागपुरात (Nagpur Rain) तर ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला. रस्ते पाण्याखाली गेले. लोकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. लोकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या असताना नागपूर पाण्यात असताना सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election) सुरू झाली आहे. यंदा मात्र निवडणुकीची गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादी एकसंध राहिलेली नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार गटाचा उमेदवार दिला जाणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुळे […]
India Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून सध्या कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध (India Canada Row) ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. तेव्हापासून हा वाद वाढतच चालला आहे. यानंतर आता निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येसंदर्भात एक व्हिडीओ समोर आल्याचे […]
Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. ठाकरे गटाने यावर प्रतिक्रिया देत शिंदे यांची कोंडी […]
MP Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची (MP Election 2023) जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच या इराद्याने भाजप मैदानात उतरला आहे. तिकीट वाटपात धक्कातंत्रात माहिर असेलली भाजपाची मंडळी मध्यप्रदेशात काही वेगळा प्रयोग करण्याच्या तयारीत दिसत आहेत. सोमवारी पक्ष नेतृत्वाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीची राज्यात जोरदार चर्चा […]
Sanjay Raut : आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेच नाराजी व्यक्त केल्यानंतर घडामोडींना वेग घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊत आणि अंबादास दानवे दबाव टाकत आहेत, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला आज […]
Sanjay Raut : देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी (Lok Sabha Election) सुरू झाली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली आहे. या आघाडीत ठाकरे गटाचाही सहभाग आहे. ठाकरे गटाकडून सध्या भाजपविरोधाची धार तीव्र करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप, एनडीए आघाडी आणि केंद्रातील मोदी सरकारवर […]