Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) मागील काही दिवसांपासून भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पक्षाकडून त्यांना सातत्याने डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मध्यंतरीच्या घडामोडी पाहिल्या तर या चर्चांत तथ्य असल्याचेच जाणवते. आता तर त्यांच्या कारखान्यालाच जीएसटी विभागाची नोटीस आली. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता पंकजा मुंडे यांनी […]
Pankaja Munde : मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी आपली नाराजी याआधीही बोलून दाखवली आहे. भाजप (BJP) नेतृत्वाकडून त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मध्यंतरी चर्चेत आला होता. तसेत त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेली कारवाईनेही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पंकजा मुंडे आता […]
Eknath Shinde : राज्यात आज सर्वत्र गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप (Ganpati Visarjan 2023) दिला जात आहे. ढोल ताशांचा गजर अन् गुलालाची मुक्त उधळण करत मोठ्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या आहेत. याच दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बांगर यांनी आज हिंगोलीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन […]
Manipur : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा मणिपुरात (Manipur Violence) परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. काल थाबौल जिल्ह्यातील भाजप (BJP) कार्यालयाला हिंसक जमावाने आग लावली. […]
Ganesh Visarjan 2023 : मोठ्या थाटामाटात विराजमान झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप देण्यासाठी गणेश मंडळं सज्ज झाली आहेत. नगर शहरात (Ahmednagar News) आज गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) प्रशासन देखील सज्ज झाले आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने नगर शहरातून जाणारी वाहतूक वळविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक […]
Deepak Kesarkar : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रात काय परिस्थिती आहे हेच त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होत आहे. ज्यावेळी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी तुम्हाला वर्षाला 25 कोटी रुपये देतो असे सांगत काही एजंट माझ्याजवळ आले होते असे विधान केसरकर यांनी केल्याने खळबळ उडाली […]
Sudhir Mungantiwar : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला होता. या दोन्ही नेत्यांतील वादात आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उडी […]
Weather Update : आज राज्यात सर्वत्र लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप दिला जात आहे. ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात मिरवणुका सुरू झाल्या आहेत. या उत्साहात पाऊसधारा (Weather Update) बरसणार आहेत. राज्यात आज गणेश विसर्जनाच्या (Ganesh Festival 2023) दिवशीही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईत आज मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) कोसळणार असल्याचा अंदाज आहे. आज […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाने केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा सामनातून सडकून टीका केली आहे. मोदी सरकारकजडून ज्या पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या गोष्टी केल्या जात आहेत त्यावरच ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. एका अहवालाचा आधार घेत मोदी सरकार करत असलेल्या कथित पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या फुग्याला टाचणी लागल्याचीही टीका केली आहे. औद्योगिक क्षेत्र काय […]