Pune News : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवजन्मभूमी जुन्नर येथे छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनधारी सुवर्ण मंदिरही उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली. आळेफाटा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. […]
Cast Wise Survey of Government Employees : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कर्मचाऱ्यांचे शासकीय नोकऱ्यात प्रमाण कमी असल्याचा अहवाल काल सादर केला होता. त्यामुळे आता राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासणी करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांमार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित […]
MP Election 2023 : देशातील लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका (MP Election 2023) होत आहेत. या निवडणुकासांठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी काँग्रेसने (Congress) कंबर कसली आहे. जोरदार प्लॅनिंग केले जात आहे. यातच आता काँग्रेससाठी गुडन्यूज आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातील संभाव्य निवडणूक निकालांबाबत एक ओपिनियन पोल […]
Sanjay Shirsat : उबाठा गटाकडे युती करण्याच्या मनस्थितीत कुणी नाही. राष्ट्रवादीचं जर पाहिलं तर एक महिन्यापासून त्यांचा साधा संवादही नाही. काँग्रेसही (Congress) त्यांच्यापासून दूर आहे. म्हणून कुणी घर देतं का घर हे जे नाना पाटेकरचं वाक्य होतं तसंच कुणी युती करता युती असं म्हणायची वेळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आली आहे. याचा परिणाम तुम्हाला […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती देत दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही […]
Archana Gautam : बिग बॉस फेम अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हीला नुकत्याच एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या (Congress) लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या अर्चना गौतम हिला काँग्रेसच्याच कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कार्यालयाबाहेर असलेल्या त्यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ केली आणि तेथून हुसकावून लावले, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. हे सगळं करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते असेही […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील आजपासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यांत दौरा करणार असून या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातील (Jalna) आंतरवाली सराटी गावातून होणार आहे. जरांगे जालना जिल्ह्याबरोबरच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा […]
Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी काल वेगळा निर्णय घेत त्यांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे मशाल चिन्ह ठेवले होते. त्यांच्या या टर्नमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्री सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळचे मानले जातात. असे […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आमदारांच्या अपात्रता सुनावणीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. अशातच आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भावाने व्हॉट्सअॅप ठेवलेल्या स्टेटसने […]
Sharad Pawar on India Alliance : देशात आता लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) जोरदार तयारी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) तयार केली आहे. लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकीतील जागावाटपावरून इंडिया आघाडीत धुसफूस वाढत असल्याचेही दिसून येत आहे. काही राज्यात आम आदमी पार्टीने […]