Mumbai News : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतूक पोलिसांबरोबर एक महिला बुलेटस्वार हुज्जत घालत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला चालक पोलिसांनाच धमकावत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही महिला मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समजते. वांद्रे वरळी सी लिंकवर चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. तरीदेखील ही महिला […]
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी या प्रकरणाला वेग देत सुनावणी घेण्यास सुरुवात केली. कालही सुनावी झाली. त्यानंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होऊन प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्यायची की एकत्रित घ्यायची याचा […]
Ajit Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजितदादांबरोबर (Ajit Pawar) आणखीही काही आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. आता अजित पवारांचा गट भाजपाच्या नेतृत्वातील सरकारमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. दोन्ही गटातील तणाव मात्र वाढला आहे. यातच आता शिंदे गटाच्या नेत्याने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh […]
Maharashtra Rain : राज्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. आजही राज्यात पावसाची (Rain) परिस्थिती राहणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात पाऊसधारा कोसळत असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आज राज्यात अनेक […]
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय (Asian Games 2023) खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाचाही कमाई केली. त्यानंतर आता पुन्हा गुडन्यूज मिळाली आहे. भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) विजयी वाटचाल कायम ठेवत सिंगापूरचाही (Singapore) दणदणीत पराभव केला. मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात हॉकी खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत 16 गोल […]
Road Accident : मागील काही दिवसांपासून रस्ते अपघातात (Road Accident) सातत्याने वाढ होत आहे. भरधाव वेगातील वाहने हे अपघातांचे मुख्य कारण ठरत आहे. आताही जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची (Jalna Bus Accident) बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसच भीषण अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलाखाली कोसळल्याचे […]
Supriya Sule : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईवरून खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर घणाघाती टीका […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज गोलंदाज जसप्रित बुमराहचा (Jasprit Bumrah) समावेश नाही. बुमराह इंदोरला गेलाच नाही तर त्याने थेट आपले घर गाठले. यामागचे कारणही आता समोर आले आहे. बुमराहला आपल्या कुटुंबियांची भेट घ्यायची होती यासाठी […]
Vande Bharat Train : पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आज रविवारी पीएम मोदी यांनी 11 राज्यांमध्ये धावणाऱ्या 9 वंदे भारत ट्रेन्सना (Vande Bharat Train) ग्रीन सिग्नल दिला. या नव्या रेल्वेंमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असून त्यांचा प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ट्रेन्सना […]
Ajit Pawar : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. खरं तर राजकारणात काय घडामोडी घडतील यावर सारेकाही अवलंबून आहे. दुसरीकडे मात्र कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावत आपल्या भावना व्यक्त करत असतात. याचा अनुभव आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही आला. त्यांचेही भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले फलक झळकले. या […]